समुद्रात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचे प्रमाण घटले
बोईसरः टाळेबंदीमुळे हवेच्या प्रदषणाबरोबरच समुद्रातील पाण्याच्या प्रदुषणात कमालीची घट झाली आहे. तारापुर औद्योगिक क्षेत्रातील काही मोजके कारखाने सोडल्यास इतर सर्व प्रदषणकारी कारखाने बंद आहेत. यामुळे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे किनारा व खाडी भागा…